Raj Thackeray Loudspeaker controversy | मनसेचं कुठे आंदोलन, कुठे शांततेत अजान?

2022-05-04 703

राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगताच राज्यभरातील मनसैनिकांनी शांततेत अजान झालेल्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे आभार मानले तर भोंग्यावर अजान लावलेल्या मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण केलं. राज्यभरात काय परिस्थिती होती त्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ
#Sakal #RajThackeray #LoudspeakerControversy #AzaanControversy #HanumanChalisa #SandeepDeshpande #GajananKale #Nashik #NaviMumbai #MNS #Maharashtra #India

Videos similaires